अहिल्यानगरात ‘आघोरी बाबा’चा धक्कादायक कारनामा; गुप्तधनाच्या आमिषाने ५० हजारांची फसवणूक
Ahilyanagar येथे अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वतःला “आघोरी बाबा” म्हणवणाऱ्या एका भोंदू व्यक्तीने घराखाली गुप्तधन दडले असल्याचे...
