Explosive Dynastic Politics in Nanded: घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपकडून एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी
Nanded मध्ये BJP Dynastic Politics प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. लोहा नगर परिषदेत भाजपने एकाच कुटुंबातील 6 जणांना तिकीट दिल्याने घराण...
