1 निर्णय जो राजकीय समीकरणे बदलू शकतो : भाजपकडून जबाबदारी मिळाल्यास राम मंगळे यांच्या पत्नी दीपिका मंगळे उमरा सर्कल मधून निवडणूक लढवीणार
दीपिका मंगळे उमेदवारीची संधी भाजपकडून जबाबदारी मिळाल्यास !
राम मंगळे हे बेलूरा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.अकोट तालुक्यातील उम...
