बारामती पोटनिवडणूक: काँग्रेसचा मोठा डाव! आकाश मोरे मैदानात, पवार घराण्याविरोधात थेट लढत
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले असून अखेर काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर करत मोठा राजकीय डाव टाकला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अधिकृत घ...
