Gold Locker Fraud Shocking Case: बँकेतलं सोनंही असुरक्षित? 2780 ग्रॅम सोन्याच्या घोटाळ्याने देश हादरला
Gold Locker Fraud प्रकरणाने देश हादरला! बेंगळुरूमध्ये डेप्युटी मॅनेजरने 2780 ग्रॅम सोने लॉकरमधून काढून 3.5 कोटींचा घोटाळा केला. बँकेतलं सोनं खरंच सुरक्षित आहे का? सविस्तर वाचा.
Go...
