Ayushman Bharat Free Treatment : आता धडाकेबाज बदल! 10 लाखांचा मोफत उपचार कव्हर – कुटुंबांसाठी मोठी Good News
Ayushman Bharat Free Treatment योजनेत मोठा बदल. आता PM-JAY अंतर्गत पात्र कुटुंबांना 10 लाखांपर्यंत कॅशलेस मोफत उपचार मिळणार. 70 वर्षांवरील नागरिकांसाठी अतिरिक्त कव्हर. अटी, पात्रता...
