2026: ISS वर धडक देणारे पहिले भारतीय; ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्र जाहीर
ISS वर धडक देणारे पहिले भारतीय
ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर (ISS) बजावलेल्या ऐतिहासिक आणि असाधारण कामगिरीसाठी शांतताकाळातील सर्वोच्च शौर्य पुरस्...

