हा तांदूळ (Rice) खातात फक्त श्रीमंत? 1 किलो तांदळाची किंमत 12,500 रुपये
जगातील सर्वात महाग तांदूळ(Rice) जपानमध्ये पिकतो… किंमत १२,५०० रुपये प्रति किलो! काय आहे या ‘रॉयल’ धान्याची खासियत?
जगभरातील अन्नसंस्कृती वेगळी असली तरी, आशिया खंडाला एकत्र बांधणा...
