Arshdeep Singh चा दमदार जलवा! फक्त 9 चेंडूत 2 विकेट्स घेऊन गंभीरांना दिलं जोरदार उत्तर – टीम इंडियाचा भेदक विजय
Arshdeep Singh ने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात फक्त 9 चेंडूत दोन विकेट घेत टीम इंडियाला भेदक सुरुवात दिली. गौतम गंभीरच्या टीकेला ...
