SEBI Mutual Fund Debit Freeze : 30 एप्रिलपासून म्युच्युअल फंड फोलिओ लॉक! गुंतवणूकदारांसाठी मोठा सुरक्षा बदल
SEBI Mutual Fund Debit Freeze मुळे गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड फोलिओ लॉक करण्याची सुविधा मिळणार. 30 एप्रिलपासून लागू होणाऱ्या या नियमामुळे डिजिटल फसवणुकीपासून संरक्षण मिळणार.
S...
