मोठी बातमी ! अण्णा हजारे पुन्हा करणार आमरण उपोषण; लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठी 30 जानेवारीपासून आंदोलन
ज्येष्ठ समाजसेवक आणि भ्रष्टाचारविरोधी चळवळीचे जनक असलेल्या अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला असून ही मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लोकाय...
