Crime News: “आताच तुझ्या पतीला संपवू का?” टॅक्सीवाल्याच्या एका कॉलने उघडकीस आला धक्कादायक कट; बँक मॅनेजर थोडक्यात बचावला
राजस्थानमधील अलवर येथे एक धक्कादायक आणि थरारक गुन्हेगारी प्रकरण समोर आले आहे. एका बँक मॅनेजरच्या पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीचा जीव घेण्याचा कट रचल्याची बाब उघड झाली असून,...
