Akot News : 21 नगरसेवकांची ‘धडाकेबाज’ आघाडी – MIM बाहेर, सत्तेसाठी भाजपचा वादग्रस्त नवा पॅटर्न
Akot News: अकोट नगरपरिषदेत भाजपने MIM सोबतची आघाडी तोडून शिवसेना, उबाठा, राष्ट्रवादी, शरद पवार गट व प्रहारसोबत 21 नगरसेवकांची नवी सत्तासमीकरणे तयार केली. राजकीय वाद, चौकशी आणि स्था...
