MIM नेता इम्तियाज जलीलांचा मोठा इशारा; “मतीन पटेलांचे घर पुन्हा अलिशान बांधणार”
MIM Imtiaz Jalil News : “24 तासांत घर पाडण्याची इतकी घाई का?”, महापालिका आणि सरकारवर जलील यांचा जोरदार हल्लाबोल
छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर करण...
