AI ने बदलला तामिळनाडूचा प्रचार! दिवंगत नेते पुन्हा मंचावर; मतदारही थक्क
तामिळनाडूच्या 2026 विधानसभा निवडणुकीत यंदा एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. पारंपरिक प्रचारसभा, पोस्टर्स आणि बॅनर्स यांना मागे टाकत आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ने प्रचाराचा चे...
