धक्कादायक! Microsoft मध्ये 4,800 कर्मचाऱ्यांची कपात; AI मुळे नोकऱ्यांवर मोठं संकट?
Microsoft ने 2026 आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच 4,800 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. कंपनी AI मुळे कपात नसल्याचा दावा करत असली तरी AI वरील वाढती गुंतवणूक, एक्सबॉक्स विभागातील...
