देशाची आर्थिक सत्ता मूठभर लाेकांच्या हाती एकवटली माजी सरन्यायाधीश : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे थाटात अनावरण
यवतमाळ : देशाची राज्यघटना ही काेणत्याही धर्मग्रंथापेक्षा माेठी आहे. यातून देशात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समानता संविधानाला अपेक्षित आहे. मात्र, गेल...
