Amravati Politics : बच्चू कडूंवर भाजप आमदार प्रवीण तायडेंचा घणाघाती हल्ला, आंदोलनांवर गंभीर आरोप
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अचलपूरचे भाजप आमदार ...
