3,465 गावकऱ्यांना मिळालं 1 लाखांचं विमा कवच ; नांदेडच्या लग्नात 33.6 कोटींची ऐतिहासिक भेट;
वाह! नवरा-नवरीचा सामाजिक संदेश; संपूर्ण गावासाठी घेतला अपघात विमा
महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील एका आगळ्यावेगळ्या विवाहसोहळ्याची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. लग्न म्हट...
