फोर्डची इलेक्ट्रिक कार ठरली ‘स्पीड किंग’! 357 किमी/ता वेगाने इतिहास रचला
अमेरिकेतील प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी Ford Motor Company ने पुन्हा एकदा ऑटोमोबाईल क्षेत्रात आपली ताकद सिद्ध केली आहे. कंपनीच्या नवीन इलेक्ट्रिक रेसिंग कार Ford Mustang Cobra Jet ...
