हार्दिक पांड्या मुंबईत Ferrari चालवताना थांबवला पोलिसांनी; व्हिडिओ झाला व्हायरल!
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याचा १२ कोटींचा Ferrari कारसोबतचा अनुभव सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. मुंबईत रात्री पोलिसांनी नियमित तपासणीसाठी हार्दिकची कार थांबवली. सुरुव...
