कृषी शिक्षणाला नवे बळ! डॉ. विलास खर्चे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे नवे कुलगुरू
अकोला – राज्यातील कृषी शिक्षण व संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण घडामोड घडत असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ , अकोला येथील माजी संशोधन संचालक डॉ. विलास काशिनाथ खर्चे यांची महा...
