घरच्या घरी 2000 रुपयांत एअर प्युरिफायर: दिल्लीकरानं दिला पर्यावरणीय जुगाड, 15 मिनिटांत AQI 350 → 50
दिल्लीतील नागरिकांसाठी शुद्ध हवा हा सततचा प्रश्न आहे. महागड्या एअर प्युरिफायरसाठी पैसे खर्च करणे प्रत्येकासाठी शक्य नसते. पण Reddit वर एका युजरने फक्त 2000 रुपयांत घरी एअर प्युरिफा...
