लग्नाचा वाढदिवस साजरा केला, 24 तासांत घेतलं टोकाचं पाऊल; सुसाईड नोटमध्ये दीड महिन्याच्या लेकीची काळजी घेण्याची विनंती
उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लग्नाचा पहिला वाढदिवस आनंदात साजरा केल्यानंतर अवघ्या 24 तासांत 23 वर्षीय विवाहित महिलेने आत्...
