मंत्रिमंडळ निर्णयाविना धनंजय मुंडेंनी काढले टेंडर; महत्त्वपूर्ण कागदपत्रे उघड!
धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यात महाघोटाळा केला असून त्यांनी मंत्रिमंडळात जो निर्णय झालाच नाही
त्याचा आदेश काढून 200 कोटींचा निधी जारी केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता.
...