Gold Rate Today: सोन्याच्या दरात ऐतिहासिक घसरण – 1 दिवसात 8 हजार रुपयांची घट
जळगाव: सुवर्णनगरी जळगावमध्ये सोन्या-चांदीच्या दरात इतिहासात पहिल्यांदा इतकी मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. गेल्या 23 दिवसांपासून सलग दर घसरत आहेत, जे मागील चार दशकांतील सर्व विक्रम ...
