जगाला ज्याची भीती तीच घोषणा! इराणकडून होर्मुज खाडी बंद; मध्यपूर्वेत पुन्हा तणाव शिगेला
मध्यपूर्वेतील तणाव काही काळासाठी कमी झाल्याचे चित्र दिसत असतानाच इराणकडून घेतलेल्या एका मोठ्या निर्णयाने पुन्हा एकदा जागतिक पातळीवर खळबळ उडाली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अत्यं...
