Splitsvilla 16 : योगेश रावत कोणाची निवड करणार? रुरू की आकांक्षा – प्रेक्षकांमध्ये उत्सुकता
MTV Splitsvilla 16 मध्ये लव्ह ट्रँगलचा तुफान गाजावाजा! योगेश रावत–रुरू ठाकूर डेटिंगमध्ये? आकांक्षा चौधरीसोबत ब्रेकअप?
रिअॅलिटी शो MTV Splitsvilla 16 सध्या प्रेक्षका...
