सांगली जिल्हा कारागृहातील ८० कुख्यात गुंडांना कोल्हापूरला हलवले!
सांगली जिल्हा कारागृहाचा संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय
सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.
नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. सांगली जि...