असाममध्ये दुसरे लग्न केलं तर 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 1.5 लाखांचा दंड; कायदे कठोर
खबरदार! असाममध्ये दुसरं लग्न केलं तर 7 वर्षांचा तुरुंगवास आणि दीड लाखांचा दंड; जाणून घ्या सर्व नियम आणि अपवाद
असाममध्ये आता दुसऱ्या लग्नाची मनाई करणारा बहुविवाह निषेध विधेयक 2025 ...

