मुर्तीजापुर नगराचा विजयादशमी उत्सव उत्साहात साजरा,गेल्या 100 वर्षांत संघाला विरोधही झाला.
व्यक्ती निर्माण ते राष्ट्र निर्माण हेच संघाचे कार्य – आनंद पांडे
मुर्तीजापुर –रविवारी मुर्तीजापुर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचा भव्य सोहळा पार पडला. या का...

