1984 शिखविरोधी दंगली : हरदीप सिंग पुरी यांची भावनिक पोस्ट,“त्या दिवसांची आठवण झाली की अंगावर काटा येतो”
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी 1984 शिखविरोधी दंगलीबद्दल आपल्या ट्विटर पोस्टमधून दु:ख व्यक्त केलं आहे. “त्या दिवसांची आठवण झाली की अंगावर काटा येतो,” असं ते म्हणाले. त्यांनी...
