24 जूनच्या वादळाने उडवले घराचे छप्पर; अकोल्यातील बाहेकर कुटुंब उघड्यावर
अकोला : 24 जूनच्या भीषण वादळात बाहेकर कुटुंबाचे छप्पर उडाले; 3 पत्रे उडून संसार उद्ध्वस्त
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील दातवी गावात 24 जूनच्या मध्यरात्री आलेल्या तुफान...

