मूर्तिजापूर पब्लिक स्कूलचे तीन विध्यार्थांची विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड
मुर्तिजापूर – नुकत्याच 10 नोव्हेंबर 2025 रोजी अकोला येथे पार पडलेल्या जिल्हा स्तरीय शालेय कराटे स्पर्धेत मूर्तिजापूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचा गौ...
