Indian स्मार्टफोन बाजारात विवोचा आघाडीवर कब्जा, जून-सप्टेंबर तिमाहीत विक्रीत लक्षणीय वाढ,विवो 18.3% बाजार हिस्स्यात
Indian स्मार्टफोन बाजारपेठेत जून ते सप्टेंबर तिमाहीत प्रचंड वाढ , विवो ने मिळवली आघाडीची जागा, प्रीमियम आणि सुपर-प्रीमियम सेगमेंटमध्ये जोरदार वाढ
