[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
वैभव

वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्डब्रेक धडाका! यूथ वनडेतील सर्वाधिक षटकारांचा नवा जागतिक विक्रम

14 षटकार – 9 चौकारांचा तुफानी पाऊस! वैभव सूर्यवंशीचा यूएईविरुद्ध 171 धावांचा झंझावात; वर्ल्ड रेकॉर्डची नोंद भारतीय क्रिकेटमध्ये प्रत्येक काही वर्षांनी एक नवा तारा झळकतो… पण 14 वर्...

Continue reading