भाजपमध्ये सोलापूर महापालिका निवडणुकीपूर्वी अस्वस्थता; जुन्या कार्यकर्त्यांचा संताप उफाळला
तिकीट द्या नाहीतर जीवाचं काहीतरी करून घेईन!
सोलापूर महापालिका निवडणुकीपूर्वी भाजप कार्यकर्त्याचा संताप; व्हिडीओ व्हायरल होऊन खळबळ
राज्यातील महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजू लागले...

