सवलतधारक प्रवाश्यांसह विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी एसटीच्या ७८ गाड्या पोहोचल्या पंढरपुरात
आषाढीयात्रेसाठी अकोला नियंत्रक विभागातून यंदा २४५
यात्रा बसेसची सुविधा असून, अकोला विभागातील ५५
आणि बाहेरील डेपोतून ९० बसेस पंढरपूर यात्रेसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत,...