Shubman Gill Food Poisoning : धक्कादायक अपडेट! गंभीर कारणामुळे शुभमन गिल अचानक संघाबाहेर, कमबॅक आणखी लांबणीवर | 5 मोठे परिणाम
Shubman Gill Food Poisoning update : भारतीय कर्णधार शुभमन गिल आजारी पडल्याने विजय हजारे ट्रॉफीमधून वगळला गेला आहे. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेपूर्वी ही मोठी आणि चिंताजनक बातमी आहे.
...
