Bitter Experience on Guru Nanak Jayanti – पाकिस्तानने १४ हिंदू यात्रेकरूंना रोखले, अपमानित परत पाठवले
Guru Nanak Jayanti निमित्त भारतातून पाकिस्तानला गेलेल्या यात्रेकरूंमध्ये १४ हिंदू नागरिकांना पाक अधिकाऱ्यांनी परत पाठवले; भारतीय बाजूने ३०० जणांना व्हिसा मंजुरीअभावी थांबवले
