Vasai News: मासे खाताय की विष ? वसईतील विक्रेत्याचा अघोरी प्रकार उघड; नागरिकांच्या जिवाशी थेट खेळ
नवजीवन परिसरात धक्कादायक घटना उघडकीस
वसईतील नवजीवन परिसरातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका मासे विक्रेत्याने विक्रीसाठी ठेवलेल्या माशांवर झुरळ मारण्यासा...
