डॉ. एम.आर. इंगळे वक्तृत्व करंडकचा मानकरी ठरला संभाजीनगरचा स्वप्नील
अकोला दि 4 प्रतिनिधी : सार्थक वक्तृत्व अकॅडमी व तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत राज्यस्तरीय खुल्या भव्य वक्तृत्व स्पर्धेत संभाजीनग...