मला भेटायला या ना… सुंदर DSP चा बिझनेस मॅनववर लव्ह ट्रॅप, चॅटिंग व्हायरल झाल्याने खळबळ !
छत्तीसगढमधील डीएसपी-उद्योगपती लव्ह ट्रॅप प्रकरण: पैसे, प्रेम आणि फसवणूक
छत्तीसगढमधील एका डीएसपी कल्पना वर्मा आणि स्थानिक कोट्यवधी उद्योगपती दीपक टंडन यांचे नाते गेल्या काही दिवसां...

