एसटी बसचं चाक निखळलं, तरी अर्धा किलोमीटर धावली ; 50 प्रवाशांचा जीव धोक्यात!
एसटी बसचं चाक निखळूनही अर्धा किलोमीटर धावली लालपरी
पालघर: ग्रामीण भागातील हजारो नागरिकांसाठी एसटी म्हणजे केवळ वाहतुकीचे साधन नसून जीवनवाहिनी मानली जाते. 'गाव तिथे एसटी' ही संकल्पन...
