भर उन्हाळ्यात लाईटबिल ‘0’ येणार? सरकारच्या ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजने’मुळे मोठा दिलासा, 78,000 रुपयांपर्यंत सबसिडीची संधी
उन्हाळ्याची चाहूल लागताच घराघरांत फॅन, कुलर आणि एअर कंडिशनरचा वापर वाढतो. याचसोबत वाढते ते म्हणजे विजेचे बिल. अनेक कुटुंबांसाठी मे-जून महिना म्हणजे...
