फडणवीस सरकारचा मराठा तरुणांना मोठा दिलासा; अण्णासाहेब पाटील महामंडळाला 150 कोटींचा निधी
750 कोटींच्या महायोजनेला वेग; मराठा समाजातील बेरोजगार युवकांना मिळणार मोठी संधी
महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून मुख्यमंत्री Devendra Fadnavis य...
