हरिवंश सिंह पुन्हा राज्यसभेत नामनिर्देशित खासदार; 2032 पर्यंत कार्यकाळ, उपसभापतीपदाची शक्यता मजबूत
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेचे मावळते उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांना पुन्हा राज्यसभेवर नामनिर्देशित केले आहे. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या निवृत्तीनंतर रिक्त ...
