एसटी बस: खासगी ट्रॅव्हल्स विसरा, सुरू झाली ‘राजमाता जिजाऊ’ सेवा – प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा
महाराष्ट्राच्या सार्वजनिक परिवहन क्षेत्रात मोठा बदल घडवून आणणारी राजमाता जिजाऊ एसटी बस सेवा सुरु झाली आहे. ही नवीन बस सेवा खासकरून महिला आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेचा व...
