सलमान खान-एकनाथ शिंदे क्रिकेट स्पर्धा उद्घाटन: “लाडकी बिवी या गर्लफ्रेण्ड भी निकालो”
ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये देशभरातील टेनिस क्रिकेटपटूंना एकत्र आणणाऱ्या ‘प्रेसिडेंट कप ऑफ इंडिया 2026’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन झाले. या उद्घाटन सोहळ...
