सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या राष्ट्राच्या नेत्याने गुन्हेगाराला मिठी मारली
मोदी-पुतीन भेटीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवार ८ जुलै रोजी
दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर गेले आहेत.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व...